Angel Home Decor : आरामदायी व शांत झोपेचा उत्तम पर्याय म्हणजे एंजल होम डेकॉर…

जुने पडदे व गादी देऊन मिळवा नवीन गादी व पडद्यावर घसघशीत ऑफर

एमपीसी न्यूज – निरोगी राहण्यासाठी 8 ते 10 तास झोप आवश्यक (Angel Home Decor)असते, झोप चांगली झाली तरच आपला दिवस व पर्यायाने आरोग्य नीट राहते. मात्र आपण पळापळी च्या व ग्लॅमर च्या जगात केवळ अंगावरील कपडे, शूज, घरातील फर्निचर असा आदी गोष्टींचा विचार करतो मात्र ज्या गादीवर दिवसाचे 8 ते 10 तास झोपतो . त्या गादीचा एवढा विचार कधी केला आहे का ? निद्रानाश किंवा पाठीच्या आजाराला तुमची चुकीची गादी देखील कारणीभूत ठरू शकते. याच समस्येचे उत्तर शोधत असाल तर दुर कुठे जाण्याची गरज नाही; कारण आपल्या पिंपरी चिंचवड येथील एंजल होम डेकॉर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडे तुमच्या गरजेनुसार अगदी आरोग्यदायक व शाही झोपेसाठी गादीचे एक से बढकर एक पर्याय उपलब्ध आहेत.

नागरिकांची मागणी पाहता एंजल होम डेकॉर होम हे (Angel Home Decor)खास ऑफर घेऊन आले आहेत .ज्यामध्ये सर्वोत्तम मॅट्रेसवर ऑफर उपलब्ध आहेत . यामध्ये तुम्ही जुने पडदे व गादी देऊन तुम्ही अगदी कमी किंमतीत नवीन गादी व पडदे खरेदी करता येणार आहेत. मात्र ही ऑफर मर्यादीत कालावधीपर्यंतच असणार आहे. या ऑफरचा सर्वानी लाभ घ्या. योग्य निर्णय घ्या आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा.

Talavade : शहरातील उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या घातक पदार्थांची तात्काळ माहिती घ्या – डॉ. नीलम गोऱ्हे

एंजल होम डेकॉर हे केवळ गादी घरातील पडद्यांची विक्री करत नाहीत तर ते घरात आरामदायी गादी का असावी व कशी असावी यावर देखील तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांनी केलेला अभ्यास सांगतो की, निरोगी जीवन शैलीसाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी शांत झोप गरजेची आहे. जेव्हा तुम्हाला शांत आणि पुरेशी झोप मिळते तेव्हा तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ राहते. शांत झोपेसाठी गरजेची आहे योग्य गादी. (Mattress).

आपण झोपतो ती गादी कडक असावी की मऊ ? गादी निवडताना लक्षात ठेवा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.

आता आपण वापरतो ती गादी चांगली आहे की नाही, गादीचा चांगलेपणा कसा ओळखायचा असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. गादीच्या क्वालिटीवर आपली झोपेची क्वाॅलिटी अवलंबून असते आणि झोपेच्या क्वाॅलिटीवर आपल्या आरोग्याची क्वालिटी अवलंबून असते. आपल्या आयुष्यातील 33 टक्के काळ आपण गादीवर व्यतीत करतो. त्यामुळे आपण झोपण्यासाठी वापरत असलेली गादी कायम आरोग्यासाठी, झोपेसाठी उत्तम असायला हवी. कडक स्वरुपाची गादी आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगली असते. असे का यामागची कारणे समजून घेऊ या…

1) कडक गादीमुळे आपला मणका सरळ च्या सरळ राहतो. मणका सरळ असेल तर आपली फुफ्फुसे ही एकाविशिष्ट पोश्चर मध्ये राहतात. ज्यामुळे श्वासोच्छवास क्रिया करणे सोपे जाते. हेच गादी मऊ असेल तरआपले शरीर एका सरळ रेषेत नसते, ज्यामुळे फुफ्फुसांना श्वसन क्रियेसाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात.

2) गादी जास्त मऊ असेल तर आपल्या शरीराचा भार असमान पद्धतीने विभागला जातो. यामध्ये पोटाच्या किंवा कंबरेच्या भागावर जास्त वजन पडते आणि इतर शरीरावर कमी भार पडतो. पण हेच आपण कडक गादीवर झोपलो तर शरीराचा भार समान पद्धतीने विभागला जातो. यामुळे सर्व्हायकल पेन , मानदुखी आणि इतर सांधेदुखी उद्भवण्याची शक्यता कमी असते.

 

3) तुमची गादी खूप मऊ असेल तर शरीराचा सर्वताण हा स्नायूंवर येतो. पण त्याजागी कडक गादी असेल तर स्नायूंना पुरेसा सपोर्ट मिळतो आणि संपूर्ण रात्रभर आपण रिलॅक्स राहू शकतो. त्यामुळेआपल्याला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदतहोते. त्यामुळे गादीची निवड करताना ती खूप मऊ नसावी.

इथे गाद्यासह कर्टन्स, ब्लीन्ड्स, फर्निशिंग्स, वॉलपेपर्स, फ्लोरिंग, आर्टिफॅक्ट, मेटल वॉल आर्ट, आर्टिफिशियल फ्लॉवर्स, प्लांट्स आधी डेकोरचे साहित्य घसघशीत सवलतीत मिळते.

Angel Home Decor and Furnishings
📞8552937002

Pimple Saudagar
Location-https://bit.ly/3vmNZrM
Contact-8390377001

Ravet
Location-https://bit.ly/3yz61Jw
Contact-8552937002

Pimpri
Location-https://maps.app.goo.gl/phcHKAkPLbiYqRbk8
Contact-9373243191

Punawale
Location- https://g.co/kgs/sRff9G
Contact-9699643737

Baner
Location-https://bit.ly/3yFBmtZ
Contact-8551866001

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.