Talegaon Business News : ‘त्रिमूर्ती डेव्हलपर्स’च्या ‘श्री साई सिटी’मध्ये कधीही प्लॉट बुक करा आणि ‘लकी ड्रॉ’मधून जिंका कार, बाईकसह आकर्षक बक्षिसे! 

एमपीसी न्यूज – पुण्याजवळ तळेगाव दाभाडे, वराळे या ठिकाणी ‘त्रिमूर्ती डेव्हलपर्स’चा ‘श्री साई सिटी’ हा भव्य प्लॉटिंग प्रकल्प आहे. निसर्गरम्य परिसरात तब्बल दोनशे प्लॉटचा हा भव्य प्रकल्प असून, बुकिंग संपेपर्यंत  ‘लकी ड्रॉ’ ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाग्यवान ग्राहकांना स्वीफ्ट कार, बाईक आणि टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन यांचा कॉम्बो जिंकण्याची संधी आहे. तसेच बँक लोनची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

शहरापासून जवळ असलेल्या निसर्गरम्य लोकेशनमध्ये एखादा टुमदार बंगला बांधण्याची आजकाल प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र एखाद्या खात्रीच्या विकसकाकडूनच प्लॉट घेणे ही आजकाल काळाची गरज बनली आहे. कारण विकसक खात्रीचा नसेल तर आजकाल  फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. आपण यात एकतर कर्ज काढून गुंतवणूक करत असतो किंवा आपली साठवलेली पुंजी वापरत असतो. अशा वेळी झालेल्या फसवणुकीमुळे आपल्या सगळ्या स्वप्नांना तडा जाऊ शकतो.  गुंठेवारीच्या पर्यायामध्ये अनेकदा एकच प्लॉट ब-याच जणांना विकलेला असण्याची शक्यता असते. शिवाय लीगल टायटल क्लीअर मिळत नाही. अशा एक ना दोन अनेक अडचणी असतात.
 
अशा अनेक अडचणीमुळे लोकांचा कल खात्रीचा एन. ए. प्लॉट घेण्याकडे वाढला आहे. त्यामुळे या सगळ्या अडचणींवर, फसवणुकीवर मात करायची असेल तर खात्रीच्या विकसकाकडून प्लॉट घेऊन तेथे आपले टुमदार स्वप्नातले घरकुल उभे करायचे असेल तर आपल्यासाठी  ‘त्रिमूर्ती डेव्हलपर्स’चा ‘श्री साई सिटी’ हा पर्याय एकदम परफेक्ट आहे. या ठिकाणी सध्या बुकींगवर ‘लकी ड्रा’ची ऑफर आहे. यामध्ये स्वीफ्ट कार, बाईक यासह टिव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन यांचा कॉम्बो जिंकण्याची संधी आहे. तसेच बँकेकडून कर्ज मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. वराळे-तळेगावच्या निसर्गरम्य परिसरात, वराळे रोड, नेक्स्ट सिटी-2 या ठिकाणी हा प्रकल्प आहे.

सोयी सुविधा
सीसीटीव्ही सिक्युरिटी, भूमिगत इलेक्ट्रिक कनेक्शन, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाणी कनेक्शन, अंतर्गत पथदिवे, 20 फुटी काँक्रिटचे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन अशा अनेक सोयी सुविधांचा समावेश असणार आहे.
सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी

श्री साई सि़टी आपल्याला देत आहे सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी. या प्रकल्पासून तळेगाव बस स्टॉप, तळेगाव रेल्वे स्टेशन, तळेगाव एमआयडीसी, डी. वाय पाटील कॉलेज, तळेगाव जनरल हॉस्पिटल अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इथून आपण 20 मिनिटांत लोणावळ्यात तर 40 मिनिटात पुणे युनिव्हर्सिटीला पोहचू शकतो. आणि कामाच्या दृष्टीनेही हिंजवडी आयटी पार्क व चाकण एमआयडीसी 20 ते 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.

  • संपर्क आणि पत्ता
श्री साई सिटी, नेक्स्ट इको सिटी-2,
वराळे रोड, तळेगाव दाभाडे, पुणे- 410507
संपर्क क्रमांक – 8888884946 / 9096928191

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.