Earthquake: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली हादरली

एमपीसी न्यूज - दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये आज भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. आज (मंगळवारी) रात्री 10.17 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. काही मिनिटे चाललेल्या या भूकंपाचे धक्के…

Talegaon News : आधुनिक जीवनशैलीतही योग उपयुक्त – डॉ. ज्योती मुंडर्गी

एमपीसी न्यूज - योग ही आपली प्राचीन परंपरा असून बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये देखील ती उपयुक्त व परिणामकारक आहे, असे मत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी व्यक्त केले.तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीत नव्याने सुरू करण्यात…

Republic Day Special : जाणून घ्या… ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यातील फरक!

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) - 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day Special) आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामागची 10 कारणेही वेगळी आहेत. यामागची दहा महत्त्वाची कारणे आपण समजून घेऊया.…

MPC News Podcast 26 Jan 2023 – ऐकूयात आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज - ऐकूयात... पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरासह राज्यातील व देशातील ठळक घडामोडींचा (MPC News Podcast 26 Jan 2023) थोडक्यात आढावा...https://youtu.be/uN6pM3e9ZnAवृत्तसंकलन - नेहा जाधव तांबेनिवेदक - अमित यादव…

Nigdi News : जुना रेल्वेचा अंडरपास मार्ग चालू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण सेक्टर 26 येथील (Nigdi News) रावेतकडे जाणारा जुना रेल्वेचा अंडरपास मार्ग चालू करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी केली आहे.याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात…

Chinchwad News: शहरात 14 लाख 37 हजार मतदार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवडमध्ये

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा (Chinchwad News) मतदारसंघात आहेत. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही मतदारसंघ मिळून 14 लाख 37 हजार 383 मतदार असून ताथवडेमध्ये नऊ हजार…

Makar Sankrant : यंदा मकर संक्रांत 14 ऐवजी 15 जानेवारीला का?

एमपीसी न्यूज - सर्वसाधारणपणे दरवर्षी 14 जानेवारीला येणारी मकर संक्रांत यंदा 15 जानेवारीला का साजरी होत आहे? वाचा ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांचा यंदाच्या मक्रांतीच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देणारा विशेष लेख...या वर्षाची संक्रात कधी,…

Chakan Market : चाकणला कांद्याची मोठी आवक; कांद्याला 1,300 ते 2 हजारांचा भाव

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये (Chakan Market) कांद्याची आवक 9 हजार 000 रुपये पिशवी म्हणजेच 4 हजार 750 क्विंटल इतकी झाली. अचानक मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही कांद्याचे भाव स्थिर राहिले.…

Pune News: पुण्यात रास्ता पेठेत दोघांकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 02 ने रास्ता पेठ (Pune News) येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन पुरुषांकडून 6,50,020 रुपये किंमतीचा 32 किलो 501 ग्रॅम गांजा जप्त केला.याप्रकरणी अक्षय रोकडे (वय 21…

Ravet News: वासरू चोरून नेताना पोलिसांनी कसाईसह दोघांना केले अटक

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना  वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे. कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार  हर्षद कुरेशी (रा.…