Browsing Tag

Bhamabai Gavhane

Bhosari News: भामाबाई गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज -  भोसरी (Bhosari News) गावातील जुन्या पिढीतील भामाबाई हरिभाऊ गव्हाणे यांचे रविवारी (दि.9) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 93 होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 5 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. भोसरी…