Bhosari News: भामाबाई गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  भोसरी (Bhosari News) गावातील जुन्या पिढीतील भामाबाई हरिभाऊ गव्हाणे यांचे रविवारी (दि.9) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 93 होते.

त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 5 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. भोसरी गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ गव्हाणे यांच्या मातोश्री तर माजी नगरसेविका सुरेखा गव्हाणे यांच्या त्या सासू होत्या.

Rahatani News : भविष्य अंकाचे प्रकाशन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.