Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या महासंकल्प विजयी सभेचे पुण्यातून थेट प्रक्षेपण

पुणे जिल्हयातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची सभा आज(दि.29) रोजी रेस कोर्स मैदान येथे होत असून सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून पंतप्रधान मोदी यांच्या महासंकल्प सभेचा(Pune) आनंद लुटावा.

 

आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे मतदारसंघातील शिरूर,मावळ,पुणे आणि बारामती येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची पुणे येथे सभा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार(Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.