Browsing Tag

Bhosari police raid Matka hideout; Six arrested

Bhosari News : मटका अड्ड्यावर भोसरी पोलिसांचा छापा; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. त्यात एक लाख 44 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे.अंगद आनंतराव राऊत (वय 44, रा. मारुंजी गाव, ता. मुळशी जि. पुणे), गणेश भिकु जाधव (वय 45,…