Browsing Tag

bhumkar chawk

Chinchwad : भूमकर चौकात रस्त्यावर तेल सांडल्याने 30 ते 35 वाहने घसरली

एमपीसी न्यूज - भूमकर चौकात आज सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणात तेल सांडून 30 ते 35 वाहने घसरली. त्यामुळे अनेक वाहन चालक जखमी झाले. दरम्यान, अग्निशामक दलाने माहिती मिळताच संपूर्ण रस्ता धुवून काढला. त्यांना…