Browsing Tag

Bhumkar Vasti Wakad

Pimpri -chinchwad : तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी

एमपीसी न्यूज  - महिलेच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 11 मार्च रोजी भूमकर वस्ती, वाकड (Pimpri-chinchwad) येथे…

Hinjawadi Crime : बनावट चवीच्या साहाय्याने घर उघडून सव्वाचार लाखांचे दागिने, रोकड पळवली

एमपीसी न्यूज - संपूर्ण कुटुंब दापोली येथे फिरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून तीन लाख 95 हजार 630 रुपयांचे दागिने आणि 25 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…