Browsing Tag

Bike rider dies after being hit by unknown vehicle

Pune : पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गावर (Pune) आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजताची सुमारास मेदनकरवाडी येथे…