Browsing Tag

Bike rider killed in collision with truck

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुचाकी वरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री चाकण येथे घडली. नंदकुमार विष्णू पडवळ (वय 42,…