Browsing Tag

biker dies

Dapodi : टँकरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) दुपारी चारच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी (Dapodi) येथे झाला. Dehuroad : धक्कादायक!…

Moshi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - डंपरने पाठीमागील बाजूने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी (Moshi) चौक येथे घडली. संदीप बबन हासे (वय 35, रा.…