Browsing Tag

Birdavadi Phata

Chakan : महिलांविषयी अपशब्द वापरल्याने तरुणास मारहाण; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - रिक्षातून जाताना एका प्रवाशाने महिलांविषयी (Chakan) अपशब्द वापरले. त्यावरून पाच जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पाच जणांना दोन तासात पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी पावणे आठ…