Browsing Tag

bitcoin news

Marunji News : बिटकॉईन गुंतवणूकीतून फायद्याचे आमिष, इस्टेट ब्रोकरला 32 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज - बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करुन अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, रिअल इस्टेट ब्रोकरला तब्बल 32 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत मारुंजी येथे हा प्रकार घडला.  याप्रकरणी रिअल इस्टेट…