PCMC : क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना राज्य सेवेत परत पाठवा; भाजप चिटणीसाची मागणी
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या (PCMC )क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आले आहे. त्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ करतात.
त्यांचा महापालिकेतील…