Browsing Tag

body of one was found

Talegaon : पवना नदीत पोहताना दोघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु

एमपीसी न्यूज : नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याच्या शोध सुरू आहे. बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय…