Browsing Tag

Body thrown into canal

Pune Crime News : खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये टाकून दिल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलीस…