Browsing Tag

boiling oil

Nigdi : भरधाव वेगातील कारची वडापावच्या हातगाडीला धडक; उकळते तेल सांडल्याने एकजण भाजला

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या वडापावच्या हातगाडीला धडक दिली. या अपघातात उकळते तेल सांडल्याने हातगाडी चालक गंभीररीत्या भाजला आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास प्राधिकरण येथे…