Browsing Tag

bomb-like objects

Pune News : बाणेर रस्त्यावर मेट्रोचे खोदकाम सुरू असताना हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज - मेट्रोचे खोदकाम सुरू असताना बाणेर रस्त्यावर हॅण्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.याची माहिती मिळाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या हॅन्ड ग्रेनेडची पाहणी…