Browsing Tag

both beaten by iron rods

Wakad: हॉटेलसमोर कार पार्क केल्याने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण; कारची केली तोडफोड

एमपीसी न्यूज - हॉटेलसमोर कार पार्क केल्याने हॉटेल मालक आणि कामगारांनी दोघांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच कारच्या काचा फोडल्या, सोनसाखळी तोडून गहाळ केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24)वाकड येथे रात्री दीडच्या सुमारास घडली.…