Browsing Tag

bridge on indrayani river

Talegaon Dabhade : इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पुल सुस्थितीत ; पुलाला तडा गेल्याची जोरदार अफवा

एमपीसी न्यूज- इंदोरी मावळ येथील नवीन पुलाला तडा गेला असून,पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची जोरदार अफवा पसरल्यामुळे इंदोरी परिसरातील ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधीनी सुरक्षितता म्हणून हा पुल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा चुकीचा…