Browsing Tag

broke into a house

Dehuroad Crime News : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, साड्या असे 1 लाख 35 हजारांचे साहित्य पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, साड्या आणि अन्य साहित्य असा एक लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 27) सायंकाळी किवळे, देहूरोड येथे उघडकीस आला.आकाश विठ्ठल भांगरे (वय 29, रा.…