Browsing Tag

brown sugar seized from Bharatnagar slum

Pimpri News : भारतनगर झोपडपट्टी मधून सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील भारतनगर झोपडपट्टी मधून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) दुपारी करण्यात आली.डिका सागर थोरात (वय 36), रीना बाबा रणदिवे…