Browsing Tag

bullets found near empire estate bridge

Chinchwad : एम्पायर इस्टेट पुलाखाली सापडली 43 जिवंत काडतुसे

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे रेल्वे लाईनच्या जवळ गुरुवारी रात्री एका कचरा वेचक महिलेला 43 जिवंत काडतुसे सापडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सापडलेली काडतुसे तीन प्रकारची आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कचरा वेचक महिला चिंचवड…