Browsing Tag

burglary in Chakan area

Chakan Crime News : सातारा – सांगलीतून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी ; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - सातारा - सांगली येथून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी करणा-या चौघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने शुक्रवारी (दि.13) वाकड, काळाखडक याठिकाणी ही कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल अडीच लाखांचा…