Browsing Tag

burglary in chinchwad

Chinchwad : घरफोडी करून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर येथे उघडकीस आली.दत्तात्रय भगवान चिंचवडे (वय 39, रा. ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस…

Chinchwad : चिंचवडमध्ये सव्वालाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील नलावडे वस्ती येथे ही घटना घडली असून शनिवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला.नारायणलाल जेठाजी चौधरी (वय 65 रा.चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात…

Chinchwad : घरफोडी करत चार तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज - घराचा कडीकोयंडा तोडून घरातून 41 ग्रॅम वजनाचे 68 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 28) पहाटे बिजलीनगर चिंचवड येथे उघडकीस आली.रवींद्र शांताराम महाजन (वय 40, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Pimpri : भरदिवसा घरफोडी करून 52 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 52 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना पंचशील हॉटेलच्या मागे इंदिरानगर चिंचवड येथे शनिवारी (दि. 19) सकाळी दहा ते बारा या कालावधीत घडली.बबिता आनंदा…

Chinchwad : घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करत चोरट्याने 49 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.मनीष मनोहर भुजबळ (वय 50, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड…