Browsing Tag

burglary News

Robbery News : देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात 20 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कुटुंबातील सर्वजण देवदर्शनासाठी गेले असता चोरट्याने घरफोडी करून 40 तोळे दागिने आणि नऊ लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.शरद पंडित सोनवणे (वय 33, रा. सोनवणे…

Chinchwad News : मावळ, पिंपरी आणि चाकणमध्ये तीन घरफोड्या; सव्वानऊ लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे हॉटेल फोडल्याची घटना उघडकीस आली. पिंपरीगावात एका घरातून सोन्याचे दागिने चोरले. तर चाकण जवळ मेदनकरवाडी येथे एक दुकान फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे, मावळ आणि चाकण…

Maval News : बेबेडओहोळ गावात चोरट्यांनी फोडले हॉटेल

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेल फोडून हजारो रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.कुणाल संजय कोंडे (वय 28 रा. बेबेडओहोळ, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली…

Maval News: घरफोडी करून दागिन्यांसह टीव्ही पळवला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि टीव्ही चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेसात ते सोमवारी (दि. 20) सकाळी सात वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.�