Browsing Tag

bus collision

Pune : बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात पीएमपी बसच्या ( Pune) धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, पीएमपी चालकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.माही…