Browsing Tag

Businessman beaten up by three for bringing dogs to temple

Mulshi Crime : मंदिरात कुत्रे आणले म्हणून तिघांकडून व्यावसायीकाला मारहाण

एमपीसी न्यूज - मंदिरात कुत्रे आणले (Mulshi Crime) म्हणून व्यावसायिकाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.8) मुळशी येथील काळुबाई मंदिरात घडली आहे. अभिषेक सुरेंद्रकुमार भारद्वाज (वय 35 रा.दत्तवाडी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस…