Browsing Tag

businessman looted

Sangvi: व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाची 10 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी सांगवी ते पिंपळ गुरव परिसरात डिसेंबर 2023 या कालावधीत(Sangvi) घडली आहे. याप्रकरणी सरेशलाल मिस्त्रिलाल खिवंसरा (वय 62 रा.सांगवी)…