Browsing Tag

Businessman threatens to kill by sending obscene messages

Nigdi News : व्यावसायिकाला अश्लील मेसेज करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरातील एका व्यावसायिकाला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून बदनामी करण्याच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 5 ते 6 जून या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.अमित मधुकर मेश्राम (वय 36, रा.…