Browsing Tag

CA Result

CA Result : सीए परीक्षेचा निकाल जाहीर; 24.98 टक्के उमेदवार उत्तीर्ण

एमपीसी न्यूज - अत्यंत कठीण समजल्या (CA Result) जाणाऱ्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट / सनदी लेखापाल) परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी, दि. 8) जाहीर झाला. 24.98 टक्के उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सनदी लेखापाल परीक्षेसाठी एक लाख 17 हजार…