Browsing Tag

Calling the customer care was expensive

Pimpri News : तरुणाला कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – मदतीसाठी म्हणून कस्टमर केअरला फोन केला अन् तोतया कस्टमर केअरवाल्याने तरुणाची थेट 45 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री काळभोरनगर येथे ही घटना घडली असून याबाबत गुरुवारी (दि.25) गुन्हा दाखल…