Browsing Tag

camere & dvr stolen

Bhosari : कार्यालयातून डीव्हीआर, कॅमेरे चोरी करणा-या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन जणांनी कार्यालयाच्या खोलीत प्रवेश करून 18 हजार 500 रुपयांचे डिव्हीआर, हार्ड डीस्क, कॅमेरे, लाईटचा मीटर असे साहित्य चोरून नेले. ही घटना 21 जानेवारी व 6 फेब्रुवारी 2020 रोजी बोपखेल येथे घडली.अक्षय नंदकिशोर गवळी (वय 25,…