Browsing Tag

camp organized

Talegaon : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात 120 जणांकडून रक्तदान

एमपीसी न्यूज - सोमाटणे येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत दवाखान्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या गोष्टीचा विचार करुन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा युवक…