Browsing Tag

canteen operator

Chakan Crime News : कंपनीतील कॅन्टीन चालकाकडून खंडणी मागत मॅनेजरचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीतील कॅन्टीन चालकाकडे दरमहा 25 हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कॅन्टीनच्या मॅनेजरचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी एचपीसीएल…