Browsing Tag

car sell

Hinjawadi crime news : एजंटने कार शोरूमला घातला दहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - कार शोरूममध्ये कमिशन बेसिसवर काम करणा-या एका एजंटने शोरूमला 10 लाखांचा गंडा घातला आहे. कार विक्री केल्यानंतर आलेले पैसे शोरूमला न देता त्याचा अपहार केला. याबाबत संबंधित एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल काबरा (रा.…