Browsing Tag

Case filed after a week

Bhosari: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; आठवड्यानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना 30 मे रोजी दुपारी स्पाईन रोड, मोशी येथे घडली. याबाबत आठवड्यानंतर रविवारी (दि. 7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय आसाराम उबाळे (वय 37,…