Browsing Tag

case filed against golf club

Pune : पूना क्लब गोल्फ कोर्सजवळ गोल्फ बॉल चेहऱ्यावर आदळल्याने दुचाकीस्वार जखमी, गोल्फ क्लब विरोधात…

एमपीसी न्यूज - पूना क्लब गोल्फ (Pune) कोर्सच्या बाउंड्री वॉलजवळ एका दुचाकीस्वाराच्या चेहऱ्यावर गोल्फ बॉल आदळल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याची घटना पुणे विमानतळ रोडवर घडली. दुखापत झालेल्या व्यक्तीचे नाव…