Browsing Tag

case filed against Joshi family

Pune News : 100 कोटीचे कर्ज असलेली जागा 9 कोटीत विकली, जोशी कुटुंबावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शंभर कोटी रुपयांचे कर्ज असलेली जागा अन्य एका व्यक्तीला नऊ कोटी रुपयांना विकून फसवणूक केल्याचा प्रन कार उघडकीस आला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…