Browsing Tag

case has been registered against a friend who burnt his friend’s bike

Mahalunge : मित्राची दुचाकी जाळणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - मित्राच्या दुचाकीला आग लाऊन दुचाकी जाळली. याप्रकरणी ( Mahalunge) मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सहा वाजता फलकेवस्ती, मोई येथे घडली. विकास भीमराव भिसे (वय 35, रा. आंबी, ता. मावळ) असे…