Browsing Tag

case has been registered against a woman lawyer

Pune Crime : पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी वकील महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : चार चाकी वाहनाला साईड न दिल्याने झालेल्या (Pune Crime) वादातून पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी एका वकील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर 13 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर…