Browsing Tag

case of molestation of a young girl

Sangvi : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन वर्षांपासून तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला फोन करून सर्व विषयात नापास करण्याची धमकी दिली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही घटना सप्टेंबर 2018 ते मे 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली.…