Browsing Tag

Case regsitered

Crime News : किरकोळ वादातून महिलेला धक्काबुक्की करत विनयभंग

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून (Crime News) महिलेला धक्काबुक्की व शिवीगाळ करत विनयभंग करण्यात आला आहे. हा प्रकार डांगे चौकात  शुक्रवारी (दि.10) रात्री घडला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात रोहन संजय…

Shirgaon News : अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी

एमपीसी न्यूज - तरुणाने अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो (Shirgaon News) इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याखाली बदनामीकारक मजकुर लिहिला. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल भोसुरे (धानोरी, ता. शिरूर) याच्या विरोधात…

Pune News : शेळीच्या करडाला दगड मारल्याचा जाब विचारल्याने चुलत्याकडून पुतण्याला मारहाण

एमपीसी न्यूज : शेळीच्या करडाला दगड मारल्याचा जाब विचारल्याने चुलत चुलत्याने पुतण्याला बेदम मारहाण केली. पुण्यातील उरुळी कांचन परिसरातील बगाडे वस्तीत (Pune News) 17 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा…

Pimpri News : महिलेचे एटीएम कार्ड चोरून पाच तासात खात्यातून काढले दोन लाख

एमपीसी न्यूज -  महिलेचे एटीएम कार्ड हातचालाखीने चोरून त्याद्वारे सुमारे दोन लाख रुपये काढले आहेत. हा प्रकार पिंपरी गाव येथे मंगळवारी (दि.10) सकाळी (Pimpri News) अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडला.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात…

Hinjawadi fraud : पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलेची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिन्यात पैसे तिप्पट करुन देतो म्हणत महिलेची आठ लाखांची फसवणूक करणाऱ्याविरोधात हिंजवडी पोलीस (Hinjawadi fraud) ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2021 साली मुळशी येथे घडला आहे. याप्रकरणी 38…

Ravet News : तरुणाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून

एमपीसी न्यूज : रावेत मध्ये एका तरुणाच्या डोक्यात (Ravet News) सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून करण्यात आला आहे.या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात रावेत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास जाधव, वय 36 वर्षे, (रा.…