Browsing Tag

CBSE Board XII results today

CBSE XII Result : सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता 

एमपीसी न्यूज - सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. दुपारी दोन नंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.  सीबीएसई बोर्डाचे अधिकृत…