CBSE XII Result : सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता 

एमपीसी न्यूज – सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. दुपारी दोन नंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

सीबीएसई बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ : 

cbseresults.nic.in यावर विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता निकाल पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.