Browsing Tag

latest news in marathi

Pune: शाळांनी शुल्क सक्ती करू नये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाळांना पत्र

एमपीसी न्यूज- कोरोना संकटात शाळांनी शुल्क सक्ती करू नये, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोथरूडमधील शाळांना दिले आहे.काही पालकांनी शाळेची फी भरण्याबाबत होत असलेल्या सक्तीची व्यथा मांडली असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून…

Nepal Ban On Indian News Tv Channels: नेपाळमध्ये डीडी न्यूजशिवाय सर्व भारतीय वृत्त वाहिन्यांवर बंदी

एमपीसी न्यूज- नेपाळने सीमावादानंतर आता भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. नेपाळने याबाबत कोणताही अधिकृत आदेश दिला नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु, नेपाळमधील केबल टीव्ही ऑपरेटर्सनी भारतीय वृत्त वाहिन्यांचे प्रसारण बंद…

Pimpri: कोविड रुग्णालय, उपलब्ध बेडची माहिती आता मिळवा ‘एका क्लिकवर’

एमपीसी न्यूज- कोरोनाचा रुग्ण अचानक अत्यवस्थ होतो. त्याला रुग्णालयात दाखल करताना आपल्याला कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत हेच माहीत नसते. अशावेळी होणारा विलंब रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यासाठी पुणे विभागातील DCHC, DHS यातील…

India Corona Update: कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत सर्वाधिक 26,506 नवे रूग्ण; बाधितांची संख्या…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 26,506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर जाऊन पोहोचला आहे.देशात पहिल्यांदाच एका…

Nigdi: ओटास्किम परिसरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या दरोडयाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

एमपीसी न्यूज- मिलिंद नगर ओटास्किम निगडी परिसरात लोखंडी कोयते, रॉड, हातोडी अशी घातक हत्यारे घेवून वाहनाची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने ओटास्किम परिसरातून अटक केली आहे.आरोपी विकी उर्फ…

Pune: कोरोनाचे दोन दिवसांत 60 बळी; तिशी, चाळिशीतील रुग्णांचाही होतोय मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात मागील दोन दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत वयाची साठी ओलांडलेले रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण आता चाळीशीतील रुग्णांचा ही कोरोनामुळे मृत्यू होत…

Pune: काही वर्षांपूर्वी पुण्यातील ‘या’ गुंडाचा झाला होता एन्काऊंटर

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (दि.10) पहाटे कुख्यात गुंड विकास दुबे याला चकमकीत ठार केले. आजपासून चार वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अशाच एका चकमकीत श्याम दाभाडे या गुंडाला ठार केलं होतं. चाकण जवळच्या अंबू डोंगरावर…

Vikas Dube Encounter: 8 पोलीस शहीद, 171 तासांचा थरार अन् विकास दुबेचा एन्काऊंटर

एमपीसी न्यूज- दिवस: शुक्रवार, तारीख: 3 जुलै, स्थळ बिकरु गाव, चौबेपुर, जिल्हा: कानपूर, उत्तरप्रदेशयाच गावात हे मोठं हत्याकांड घडलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांची वाहनं हळूहळू बिकरु गावाच्या दिशेनं जात होते. कारण याच गावात लपला होता डॉन…

Dapodi: 10 महिन्यांपासून वेतन न दिल्याने यूपीतील सुपरवायझरची आत्महत्या

एमपीसी न्यूज- गेल्या दहा महिन्यांपासून ठेकेदार पगार देत नसल्याने एका 45 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दापोडी येथील सीएमई गेट परिसरात घडली. रवींद्र प्रताप सिंह (वय 45, रा. सीएमई गेट, दापोडी, मूळ-उत्तर प्रदेश) असे…