Chikhali News : चिखली येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

एमपीसी न्यूज – नैराश्यातून एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून (Chikhali News) उडी मारून आत्महत्या केली आहे.ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास चीखलीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

विरेन जाधव (वय 27 रा चिखली मूळ नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे.

 

 

Pune News : अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांचे भरीव योगदान

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वीरेन हा एका नामांकित कंपनीत जॉब वर होता. तो एकटाच मामाच्या फ्लॅटमध्ये राहत होता.त्याने बिल्डिंगच्या पोर्च मध्ये येत थेट अकराव्या (Chikhali News) मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. हि आत्महत्या नैराश्यातून केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.