Browsing Tag

charge

Pimpri: अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (1) संतोष पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची ड्युटी लागल्याने अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त (2) दिलीप गावडे यांच्याकडे सोपविण्या…