Browsing Tag

Charholi Crime News

Dighi Crime News : गिफ्ट व्हाऊचर देण्याच्या बहाण्याने पळविली कार

एमपीसी न्यूज - गिफ्ट व्हाऊचर देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तीन चोरट्यांनी मोटार आणि मोबाइल चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे गुरुवारी (दि. 12) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. विठ्ठल यशवंत रसाळ (वय 70, रा. नंदादीप सोसायटी, पुणे आळंदी…